त्वचा विकार असो किंवा त्वचेचा होणारा दाह असो कोरफडीचा गर रामबाण उपाय आहे.
Picture Credit: Pinterest
कोरफडीचा गुणधर्म हा थंड असल्याने याचे अनेक फायदे देखील आहेत.
कोरफड (अॅलोवेरा) ही त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त वनस्पती आहे.
तिचा वापर किती वेळा करावा हे त्वचेच्या प्रकारावर आणि उद्देशावर अवलंबून असतं.
दिवसातून एकदा (रात्री झोपायच्या आधी) कोरफडीचा ताजा गर लावणे पुरेसे असते.
दिवसातून दोनदा (सकाळी आणि रात्री) लावू शकता.
दिवसातून एकदा लावणं योग्य.कोरफडीचा गर साधा किंवा लिंबाचा थोडा रस घालून वापरावा.
त्वचेवर टॅन जास्त असेल तर दिवसातून २-३ वेळा लावू शकता, कारण कोरफड त्वचेला थंडावा देते आणि दाह कमी करतं.