निरोगी आरोग्यासाठी हात स्वच्छ असणे आवश्यक आहे. 

Life style

16 October, 2025

Author:  तेजस भागवत

आज जगभरात हँडवॉशिंग डे साजरा केला जातो. 

महत्व 

Picture Credit: istockphoto

सतत हात धुतल्याने त्यावरील किटाणू निघून जातात. आरोग्यासाठी हे चांगले असते. 

किटाणू 

Picture Credit: istockphoto

तुम्ही हॉस्पिटल, रुग्णालयात असाल तर साधारणतः 6 ते 10 वेळा हात धुवावेत,. 

किती वेळा धुवावेत? 

Picture Credit: istockphoto

तुम्ही तुमचे हात किमान 20 सेकंद धुणे गरजेचे आहे. हँडवॉश लावून हात धुवावेत. 

किती वेळ धुवावेत? 

Picture Credit: istockphoto

जेवल्यानंतर, बाहेरून आल्यावर हात धुणे आवश्यक आहे. 

स्वच्छता 

Picture Credit: istockphoto

गरजेपेक्षा जास्त वेळेस हात धुतत्यास स्कीन ड्राय होण्याची शक्यता असते. 

नुकसान 

Picture Credit: istockphoto