www.navarashtra.com

Published Sept 23, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

स्क्रब सतत केल्याने त्वचा खराब होते का? किती वेळा करावे

त्वचा मऊ मुलायम ठेवण्यासाठी चेहऱ्यावर स्क्रबचा वापर केला जातो. यामुळे डेड स्किन निघते

स्क्रब

स्किन एक्सफोलिएशनसाठी स्क्रब वापरण्यात येते, यामुळे चेहऱ्याच्या त्वचेला ऑक्सिजन मिळते आणि समस्या कमी होतात

आवश्यकता

स्किन टाईपनुसारच स्क्रब करावे. कोरड्या आणि तेलकट त्वचेसाठी आठवड्यातून 2 वेळा तर नॉर्मल स्किन असणाऱ्यांनी एकदा करावे

किती वेळा

.

स्क्रबमुळे चेहरा स्वच्छ होतो, त्यामुळे पिंपल्स अथवा Acne ची समस्या लवकर कमी होते

पिंपल्स

.

चेहऱ्यावर जर पिगमेंटेशन येत असेल तर स्क्रबमुळे नवे सेल्स उत्पादन होते आणि त्वचा अधिक उजळते

पिगमेंटेशन

स्क्रबमुळे त्वचेत सीबमचे प्रॉडक्शन होते आणि त्वचेवरील मॉईस्चराईज चांगले राहते, यामुळे त्वचा कोरडी होत नाही

मॉईस्चराईज

त्वचेवरील ब्लड सर्क्युलेशन चांगले होते आणि ऑक्सिजन पातळी वाढून त्वचा चमकदार होते

रक्तप्रवाह

आपल्या ब्युटिशियनचा सल्ला घ्यावा आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

चेहऱ्यावर घ्याल वाफ, त्वचा होईल तुकतुकीत