भारतीय खाद्यसंस्कृतीत वरण भाताला सर्वात जास्त पसंती दिली जाते.
Picture Credit: Pixabay
चवीला देखील चांगला असलेल्या वरण भाताचे फायदे देखील तितकेच आहेत.
वरण–भात हा साधा, पचायला हलका आणि पौष्टिक आहार मानला जातो.
आठवड्यातून 2 ते 3 वेळा वरण–भात खाणं सर्वसाधारणपणे उत्तम मानलं जातं.
हलकं जेवण हवं असेल, उपवासानंतर किंवा आजारातून सावरताना वरण–भात खूप उपयोगी ठरतं.
आम्लपित्त, गॅस कमी होण्यास वरण भाताची मदत होते.
असं असलं तरी तो किती वेळा खावा, हे तुमच्या जीवनशैलीवर आणि आरोग्यावर अवलंबून असतं.
Picture Credit: Pinterest