अनेक जण रोज आपल्या केसांना शाम्पू लावतात.
Picture Credit: istockphoto
केसांना रोज शाम्पू लावल्याने नैसर्गिक चमक कमी होते असे म्हटले जाते.
Picture Credit: istockphoto
आठवड्यातून केसांना एक ते दोन वेळेस शाम्पू करणे फायदेशीर ठरते.
Picture Credit: istockphoto
तुमचे केस तेलकट असले तर तुम्ही आठवड्यात तीन वेळा शाम्पू करू शकता.
Picture Credit: istockphoto
दाट केस असणाऱ्यांनी आठवड्यात दोन वेळेस शाम्पू करावा.
Picture Credit: istockphoto
यातून नवराष्ट्र दावा करत नाही. तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Picture Credit: istockphoto