गुलाबाच्या रोपट्याला किती खत?

Life style

14 JULY, 2025

Author: शिल्पा आपटे

गुलाब प्रत्येकाला आवडतो, प्रत्येकाची इच्छा असते की गुलाबाचं फुल डोक्यात माळावं

गुलाब

Picture Credit: Pixels

गुलाबाच्या रोपट्याला वाढीच्या सीझनमध्ये 3 ते 4 वेळा खत द्यावे

वाढीचा हंगाम

वसंत ऋतूपासून उन्हाळ्याच्या शेवटपर्यंत 3 ते 4 वेळा खत द्यावे

वसंत ऋतू

खत किती द्यावे हे हवामान, गुलाबाची जात, मातीची स्थिती यावर अवलंबून असते

किती वेळा?

फुलं येण्याची एक सायकल अर्थातच एक चक्रानंतर  2 ते 6 आठवड्यांनी खत द्या

ग्रोथ 

थंडीमध्ये गुलाबाच्या फुलांना खत घालू नये

कधी खत घालू नये?

थंडीमध्ये सुरुवातीचे 6 ते 8 आठवडे खत देणं बंद करावे

किती आठवडे?

थंडीमध्ये गुलाबाची वाढ खुंटू नये म्हणून थंडीत गुलाबाच्या रोपट्याला खत घालू नये

गुलाबाची वाढ