www.navarashtra.com

Published March 02,  2025

By  Harshada Jadhav

एका मिनिटांत किती वेळा फडफडतो माणसाचा डोळा?

Pic Credit -  pinterest

माणसाच्या शरिरातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांचे डोळे. 

डोळे

माणूस आपल्या डोळ्यांशिवाय हे संपूर्ण जग पाहू शकत नाही. 

जग 

या सुंदर जगाला पाहण्यासाठी माणसाला त्याच्या डोळ्यांची गरज आहे.

गरज 

डोळ्यांना काहीही इजा झाली तर माणसाची दृष्टी जाण्याची शक्यता असते.

दृष्टी 

त्यामुळे प्रत्येकजण त्यांच्या डोळ्यांची जीवापाड काळजी घेत असतो. 

काळजी 

तुम्ही पाहिलं असेल की तुमचे डोळे काही क्षणानंतर आपोआप फडफड करतात. 

फडफड 

तुम्हाला माहिती आहे का, एका मिनिटांत माणसाचा डोळा किती वेळा फडफडतो?

माहिती आहे का

एका मिनिटांत माणसाचा डोळा किती वेळा फडफडतो, याचा विचार तुम्ही केलाय का?

विचार केलाय का?

तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आता आम्ही तुम्हाला देणार आहोत.

उत्तर 

एका मिनिटांत माणसाचा डोळा सुमारे 14 ते 17 वेळा फडफडतो.

एक मिनिट

एका तासात माणसाचा डोळा सुमारे 840 ते 1020 वेळा फडफडतो.

एक तास