साबण आठवड्यातून किती वेळा लावावा जाणून घ्या

Written By: Shilpa Apte

Source:   yandex

उन्हाळ्यात फ्रेश वाटावं म्हणून अनेकजण दिवसभरात 2 ते 3 वेळा आंघोळ करतात

आंघोळ

आंघोळ करताना साबणही लावतात, पण त्यामुळे शरीराचे नुकसान होते

साबण

तुमची स्किन ड्राय असेल तर आठवड्यातून 2 ते 3 वेळा साबणाचा वापर करा, नाहीतर स्किन जास्त ड्राय होईल

ड्राय स्किन

तुमची स्किन ऑयली असेल तर रोज आंघोळ करताना केमिकल फ्री साबण वापरावा

ऑयली स्किन

घरात सिनियर सीटीझन असतील तर साबणाचा वापर जास्त करू नये. जास्तीत जास्त 2 ते 3 वेळा

senior citizen

स्किन नॉर्मल असेल आणि घाम कमी येत असेल तर आठवड्यातून 3 ते 4 वेळा साबण वापरा

घाम

केमिकल फ्री साबण वापरावा इतकं लक्षात ठेवा

लक्षात ठेवा

मुलांच्या पोटातील जंत मारण्यासाठी 6 घरगुती उपाय