किती वेळा धडधडते माकडाचे हृदय?

Viral

04 October 2025

Author:  शिल्पा आपटे

जगभरात माकडाच्या 260 प्रजाती आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी माकडं राहतात

माकड

Picture Credit: Pinterest

काही ठिकाणी माकडं झाडावर राहतात तर काही ठिकाणी गुहांमध्येही आढळतात

राहण्याचे ठिकाण

Picture Credit: Pinterest

त्यामुळे माकडाच्या इतक्या प्रजाती असतील असा कोणीच विचार करत नाही

कारण

Picture Credit: Pinterest

मात्र, तरीही माकडाच्या अशा अनेक प्रजाती आहेत ज्या नष्ट होण्याच्या मार्गावर

नष्ट होण्याच्या मार्गावर

Picture Credit: Pinterest

माकडाचे हृदय दिवसभरात किती वेळा धडधडते माहितेय?

हृदय धडधडते

Picture Credit: Pinterest

तरी दिवसभरात सरासरी 259200 वेळा माकडाचे हृदय धडधडते

आकडा

Picture Credit: Pinterest

एका मिनिटात 180 वेळा माकडाचे हृदय घडघडते

1 मिनिट

Picture Credit: Pinterest

मनुष्याच्या तुलनेत अडीच पट जास्त वेगाने माकडाचे हृदय धडधडते

मनुष्याशी तुलना

Picture Credit: Pinterest