www.navarashtra.com

Published July 27, 2024

By  Dipali Naphade

दिवसातून चेहरा  किती वेळा धुणे योग्य

धूळ आणि मातीने चेहऱ्यावर अनेक त्रास निर्माण होतात, त्यासाठी चेहरा आपण नियमित धुतो

धुळीचा परिणाम

पण चेहरा दिवसातून किती वेळा धुवावा तुम्हाला माहीत आहे का?

किती वेळा धुवावा चेहरा?

.

दिवसातून चेहरा 2 वेळा धुवावा, सतत धुऊ नये

केवळ 2 वेळा

तेलकट त्वचा असणाऱ्यांनी बाहेरून आल्यावर वा घाम आल्यावर चेहरा त्वरीत धुवावा, जास्त काळजी घ्यावी

तेलकट त्वचा

त्वचा चांगली राखण्यासाठी स्वतःला नेहमी हायड्रेट ठेवावे

हायड्रेशन गरजेचे

चेहरा फ्रेश ठेवण्यासाठी रोज ताजे ज्युस प्यावे

ज्युस प्यावा

फळं आणि भाज्यांचा आहारात समावेश केल्यास त्वचा चांगली राहते

आहार

सौंदर्यासाठी कोणतेही पदार्थ वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करून घ्यावी

टीप

फळंभाज्यांची सालं आणतील त्वचेवर चमक