www.navarashtra.com

Published Sept 22,  2024

By  Shilpa Apte

बदाम आणि अंजीर एकत्र खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात

Pic Credit -  iStock

फायबर, व्हिटामि ए, बी, हे पोषक घटक आढळतात

पोषक घटक

बदाम आणि अंजीरमधील फाबयर रक्तातील साखर नियंत्रित ठेवतात

शुगर

शरीराला एनर्जी देतात, शरीरातील रक्ताचं प्रमाण वाढवतात. 

एनर्जी

.

सकाळी रिकाम्या पोटी बदाम आणि अंजीर भिजवून खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते

वेट लॉस

अंजीर आणि बदाममधील कॅल्शिअम हाडं मजबूत करण्यासाठी मदत करतात

हाडांसाठी फायदेशीर

बद्धकोष्ठतेपासून आराम मिळण्यासाठी बदाम आणि अंजीर उपयोगी आहे

पचनासाठी फायदेशीर

मात्र, अंजीर आणि बदाम रात्री भिजवून सकाळी खाल्ल्यास जास्त फायदा होतो

उपयोग

कर्जमुक्तीसाठी करा हे रामबाण उपाय