स्मार्टफोन आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे
Picture Credit: Pinterest
स्मार्टफोनशिवाय आपली अनेक कामं रखडली जातात
Picture Credit: Pinterest
पण दिवसातून किती वेळ स्मार्टफोन वापरावा, माहिती आहे का?
Picture Credit: Pinterest
2–3 तासांपेक्षा जास्त स्क्रीनटाईम आरोग्यासाठी घातक आहे
Picture Credit: Pinterest
सलग 30–40 मिनिटांपेक्षा जास्त स्क्रीनकडे पाहिल्यास डोळे दुखू शकतात
Picture Credit: Pinterest
सोशल मीडिया/रिल्स पाहण्यासाठी वेळ मर्यादा सेट करा
Picture Credit: Pinterest
झोपण्यापूर्वी 1 तास स्मार्टफोनचा वापर करणं टाळावं
Picture Credit: Pinterest
रात्री ब्लू लाईट फिल्टर/नाईट मोडचा वापर करणं फायदेशीर ठरू शकतं.
Picture Credit: Pinterest