पावसाळ्यात वातावरणात आर्द्रता जास्त असते, त्यामुळे स्किन ऑयली होते.
Picture Credit: iStock
घाम, ऑयली स्किनमुळे जास्तीत जास्त वेळा चेहरा धुवण्याची इच्छा होते.
एकसारखा चेहरा धुतल्यास स्किनवरील नैसर्गिक ऑइल कमी होते, ड्राय स्किन, इरिटेट होते
मान्सूनमध्ये दिवसभरात 2 वेळा चेहरा धुवा, सकाळी आणि रात्री झोपताना चेहरा धुवावा
पावसामुळे चेहऱ्यावर धूळ जमा होते, सौम्य फेसवॉश वापरा, साबण जास्त वापरू नका
सौम्य, सल्फेट-फ्री आणि Ph-बॅलेन्स क्लेंजर वापरा, स्क्रब, हार्श फेसवॉश नको
ऑयली स्किन, पिंपल्सची समस्या असल्यास चेहरा रगडून धुणं टाळावं