एका महिन्यात फोन चार्ज करण्यासाठी अंदाजे ०.१५ kWh (युनिट) वीज वापरली जाते.
(फोटो सौजन्य – Pinterest)
मोठी बॅटरी असलेले स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी जास्त वीज वापरली जाऊ शकते.
(फोटो सौजन्य – Pinterest)
मोठी बॅटरी असलेले फोन चार्ज करण्यासाठी अंदाजे ०.११५ kWh वीज वापरली जाते.
(फोटो सौजन्य – Pinterest)
५-वॉटचा चार्जर प्रति तासाला अंदाजे ०.००५ kWh वीजेचा वापर करतो.
(फोटो सौजन्य – Pinterest)
समजा एखादा स्मार्टफोन फुल चार्ज होण्यासाठी ३ तासांचा वेळ लागत असेल.
(फोटो सौजन्य – Pinterest)
३ तासांत ५-वॉटचा चार्जर अंदाजे ०.०१५ kWh वीजेचा वापर करतो.
(फोटो सौजन्य – Pinterest)
समजा की, प्रति युनिट वीज दर ८ रुपये असेल आणि तुमचा फोन वर्षाला अंदाजे ५ युनिट वीज वापरतो.
(फोटो सौजन्य – Pinterest)
स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी वर्षाला अंदाजे ४० रुपये खर्च करावा लागू शकतो.
(फोटो सौजन्य – Pinterest)