नोव्हेंबरमध्ये कोणत्या ब्रांडची किती विक्री?

Car

02 December 2025

Author:  शिल्पा आपटे

नोव्हेंबर महिना ऑटो सेक्टरसाठी खूप खास होता, भरपूर विक्री 

ऑटो सेक्टर

Picture Credit:  Pinterest

हयुंडाई-महिंद्राला मागे टाकत TATA ने नंबर 2 वर उडी मारलेली आहे

नंबर 2 वर उडी

Picture Credit: Pinterest

टोयोटाची 30,085 युनिट्सची विक्री, गेल्यावर्षीच्या तुलनेत 19 टक्के जास्त

Toyato

Picture Credit: Pinterest

ह्युंडाइने 50,340 ची विक्री, कंपनीने 4.3 % ग्रोथ केलेली आहे

ह्युंडाइ

Picture Credit: Pinterest

नोव्हेंबरमध्ये 56 हजार युनिट्सची विक्री, गेल्यावर्षीच्या तुलनेत 22 टक्के जास्त

महिंद्रा

Picture Credit: Pinterest

नोव्हेंबरमध्ये 57, 436 युनिट्सची विक्री, यंदा 22 टक्के जास्त विक्री

TATA Motors

Picture Credit: Pinterest

Maruti ने नंबर 1 ची पोझिशन कायम ठेवली आहे, 1,70,971 युनिट्सची विक्री

Maruti No 1

Picture Credit: Pinterest