www.navarashtra.com

Published Sept 19,  2024

By  Mayur Navle

एका दिवसात किती भाज्या खाल्ल्या पाहिजे? जाणून घ्या

Pic Credit -  Freepik

चांगल्या आरोग्यासाठी आपण पुरेश्या प्रमाणत भाज्यांचे सेवन केले पाहिजे. 

चांगले आरोग्य

भाज्यांमध्ये व्हिटॅमिन, फायबर, आणि असे अनेक पोषक तत्व असतात.

भाज्यांमध्ये अनेक पोषक तत्व

भाज्या आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात, ज्यामुळे आपल्या शरीरात पोषक तत्वांची कमी भासू नये.

भाज्यांचे सेवन महत्वाचे

भाज्यांमधील कॅल्शियम आणि मिनरल आपल्या हाडांना मजबूत करतात.

हाडं मजबूत होतात

.

USDA च्या नुसार महिलांनी रोज 2.5 ते 3 कप भाज्या खाल्ल्या पाहिजे.

महिलांनी खाव्या इतंक्या भाज्या

ही मात्रा महिलांची दैनिक पोषक तत्वांची गरज पूर्ण करेल.

मिळेल उत्तम पोषण

USDA च्या नुसार पुरुषांनी रोज 3 ते 4 कप भाज्या खाल्ल्या पाहिजे.

पुरुषांनी खाव्या इतंक्या भाज्या

ही मात्रा शरीराला पुरेशी ऊर्जा आणि स्टामिना देईल. 

शरीर राहील दणकट

महिनाभर रिकाम्या पोटी खा पुदीन्याची पानं, फायदेच फायदे