भारतीय ऑटो मार्केट हे जगातील सर्वात मोठा ऑटो मार्केटपैकी एक आहे.
Picture Credit: Pinterest
मात्र, भारतात दरवर्षी किती वाहनांची विक्री होते? चला जाणून घेऊयात.
भारतात दरवर्षी सरासरी २.५ ते २.७ कोटी वाहने विकली जातात.
यामध्ये सर्वाधिक वाटा दुचाकींचा असून १.८ ते २ कोटी दुचाकी दरवर्षी विकल्या जातात.
सुमारे ४५ ते ५० लाख प्रवासी वाहने (Cars/SUVs) वार्षिक विक्री होते.
अंदाजे ८ ते १० लाख व्यावसायिक वाहने (Trucks/Buses) दरवर्षी विकली जातात.
ऑटो-रिक्षा व ई-रिक्षांसह ९ ते १० लाख तीनचाकी विकल्या जातात.
EV विक्री देखील झपाट्याने वाढत होतेय.