उन्हाळ्यामध्ये येणारी फळ ही पाण्यासोबतच पोषक तत्त्वांनी भरपूर असतात. खरबूजापासून लिची आणि कलिंगडापर्यंत. प्रत्येक फळाचे वेगवेगळे फायदे असतात. त्यातीलच एक फळ म्हणजे फळांचा राजा आंबा.
Picture Credit: Pinterest
मार्च एप्रिलच्या महिन्यामध्ये बाजारात छोट्या मोठ्या कैर्या येईला सुरुवात होते. कैरी बघितल्यावर तोंडाला पाणी सुटते. चवी सोबतच यामध्ये विटॅमिन आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात.
Picture Credit: Pinterest
कैरीमध्ये 60.1 मिलीग्राम विटॅमिन सी, 1.1 मिलीग्राम नियासीन, 71 मायक्रोग्राम फोलेट, 89.1 मायक्रोग्राम विटामिन ए आणि 1.48 मायक्रोग्राम विटामिन ई, 6.93 मायक्रोग्राम विटामिन के असते.
Picture Credit: Pinterest
कैरीमध्ये 18.2 मिलीग्राम कॅल्शियम, 16.5 मिलीग्राम मॅग्नेशियम, 277 मिलीग्राम पोटॅशियम असते. याव्यतिरिक्त यामध्ये आयरन, सेलेनियम, मॅगनीज, कॉपर, जिंक असते.
Picture Credit: Pinterest
कैरीमध्ये बी कॉम्प्लेक्सचे काही प्रमाणात विटामिन असते. या व्यक्तिरिक्त यामध्ये कैरोटीन बीटा, लाइकोपीन, ल्युटिन, जैक्सेंथिन यांसारखे पोषक तत्व असतात.
Picture Credit: Pinterest
कैरी उष्माघातापासून संरक्षण करते. रोगप्रतिकार शक्तीसाठी फायदेशीर आहे. यामुळे त्वचा देखील चांगली राहते. या व्यक्तीने पचनासाठी देखील फायदेशीर आहे
Picture Credit: Pinterest
कैरी मसाल्यासोबत खाल्ली जाते. याव्यतिरिक्त कैंडी, लोणचं, चटणी यांसारख्या स्वादिष्ट गोष्टी बनवल्या जातात.
Picture Credit: Pinterest