आंबा बर्फी घरी कशी बनवायची?

Life style

29 March 2026

Author:  नुपूर भगत

सर्वप्रथम एका कढईत तूप गरम करा आणि त्यात खवा मंद आचेवर हलक्या हाताने भाजून घ्या.

तूप गरम करा

Picture Credit: Pinterest

खवा हलका सोनेरी झाला की त्यात आंब्याचा गर घाला आणि नीट मिसळा.

खवा घाला

Picture Credit: Pinterest

आता या मिश्रणात साखर घालून सतत हलवत राहा, जेणेकरून ते तळाला लागणार नाही.

साखर घाला 

Picture Credit: Pinterest

मिश्रण घट्ट होऊ लागले की त्यात वेलची पूड घाला आणि पुन्हा चांगले हलवा.

वेलची पूड

Picture Credit: Pinterest

मिश्रण कढईच्या कडांना सुटू लागले की गॅस बंद करा.

मिश्रण चांगले शिजवा

Picture Credit: Pinterest

एक ताट किंवा ट्रे तुपाने ग्रीस करून त्यात हे मिश्रण समतल पसरवा.

मिश्रण पसरवा 

Picture Credit: Pinterest

वरून ड्रायफ्रूट्स घालून थंड होऊ द्या आणि नंतर चौकोनी तुकडे कापा.

तुकडे करा

Picture Credit: Pinterest