www.navarashtra.com

Published Feb 16,  2025

By  Mayur Navle 

एका दिवसात किती अक्रोड  खाणे गरजेचे?

Pic Credit -  iStock

अक्रोड तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तुम्ही रोज अक्रोड खाल्ले पाहिजे.

अक्रोड

दिवसातून किती अक्रोड खाणे आवश्यक आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊया.

पण किती अक्रोड खावे?

तुम्ही दिवसातून 4 ते 5 अक्रोड खाल्ले पाहिजे. यामुळे तुमचे आरोग्य अधिक चांगले होईल.

4 - 5 अक्रोड 

अक्रोडमध्ये कॅल्शियम चांगल्या प्रमाणात आढळले जाते, ज्यामुळे आपली  हाडं मजबूत होतात.

हाडं होतात मजबूत

अक्रोड खाल्ल्याने पचनक्रिया  देखील सुधारते.

पचनक्रिया सुधारते

अक्रोडच्या सेवनाने त्वचेला देखील चांगला फायदा होतो.

त्वचेसाठी फायदेशीर 

अक्रोडमुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते.

रोगप्रतिकार शक्ती वाढते

डार्क चॉकलेट की मिल्क चॉकलेट, मुलांसाठी काय आहे Better?