बगळा किती वर्ष जगतो?

lifestyle

30 October, 2025

Author: मयूर नवले

बगळा हा असा पक्षी आहे जो खासकरून तलावाजवळ आढळला जातो.

बगळा

Picture Credit: Pinterest

बगळ्याला एक सुंदर पक्षी मानले जाते.

एक सुंदर पक्षी

बगळा हा शांत पक्षी जरी असला तरी शिकारीत खूप चपळ असतो.

शिकारीत तरबेज

बगळा हा मांसाहारी पक्षी आहे जो मासे, बेडूक अन्य पाण्यातील जीव खातो.

मांसाहार

चला जाणून घेऊयात, बगळा किती वर्ष जगतो?

किती वर्ष जगतो?

बगळा 15 ते 20 वर्षापर्यंत जिवंत राहू शकतो.

15 ते 20 वर्ष

तर काही बगळे 24 वर्षापर्यंत सुद्धा जिवंत राहतात.

24 वर्ष 

त्याचं जगणं त्यांच्या खाण्यावर सुद्धा अवलंबून असते.

या गोष्टी महत्वाच्या