बॅटरीचे लाईफ किती असते?

Automobile

07 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

इलेक्ट्रिक स्कूटर

इलेक्ट्रिक स्कूटरची लोकप्रियता अधिक वाढली आहे. कारण पेट्रोलचे टेन्शन नाही.

Picture Credit: Pinterest

पेट्रोलचे नो टेन्शन

पेट्रोलचे टेन्शन नाही. तसेच पैशांची देखील बचत आणि खर्च लक्षणीयरीत्या कमी.

Picture Credit: Pinterest

बॅटरी किती वर्षे टिकते?

इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करतो. पण, प्रश्न पडतो त्याची बॅटरी किती वर्षे टिकते.

Picture Credit: Pinterest

साधारणपणे ५ ते ८ वर्षे टिकते. पण, तिची लाईफ अनेक घटकांवर अवलंबून असते.

किती वर्षे?

Picture Credit: Pinterest

अनेक स्कूटरमध्ये लिथियम आयन (Li-ion) बॅटरी असतात. ज्या ५०० ते १ हजार चार्ज सायकलपर्यंत टिकू शकतात.

कोणत्या बॅटरी

Picture Credit: Pinterest

लेड-ऍसिड बॅटरी स्वस्त असतात. पण, त्या लवकर खराब होतात. 

लवकर खराब होतात

\Picture Credit: Pinterest

खराब रस्ते, जड सामान आणि अति वेगाने गाडी चालवल्याने बॅटरीवर ताण येतो.

क्षमता कमी होते

Picture Credit: Pinterest

मॉडेल आणि बॅटरी क्षमतेनुसार बॅटरी एका चार्जवर ४० ते १०० किमीची रेंज देते.

बॅटरी किती वेळ टिकते?

Picture Credit: Pinterest

मर्सिडीजची स्वस्त EV कार कितीला पडेल?