बाईकच्या टायरमध्ये किती हवा असावी?

Automobile

17 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

टायर

उन्हाळ्याच्या दिवसात बाईकची योग्य काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. विशेष म्हणजे टायर.

Picture Credit: Pinterest

हवेचा दाब

टायरमधील हवेचा दाब नियंत्रणात ठेवणे आवश्यक असते.

Picture Credit: Pinterest

हवा प्रसरण पावते

कारण, जास्त तापमानामुळे टायरमधील हवा प्रसरण पावते, ज्यामुळे दाब वाढू शकतो.

Picture Credit: Pinterest

मोटरसायकलच्या टायरमधील हवेचा दाब योग्य राखणे आवश्यक आहे. 

हवेचा दाब

Picture Credit: Pinterest

पुढच्या टायरमध्ये २५ ते ३० PSI आणि मागच्या टायरमध्ये ३० ते ३५ PSI हवा असणे योग्य आहे.

किती हवा असणे योग्य 

Picture Credit: Pinterest

मात्र, हे बाईकच्या मॉडेलवर आणि कंपनीच्या सूचनांवरही अवलंबून असते.

बाईक मॉडेल

\Picture Credit: Pinterest

तसेच उन्हाळ्यात टायरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त हवा भरणे धोकादायक ठरु शकते. 

जास्त हवा भरणे धोकादायक

Picture Credit: Pinterest

जास्त दाबामुळे टायर फुटण्याचा किंवा पकड सुटण्याचा धोका असतो. 

पकड सुटण्याचा धोका

Picture Credit: Pinterest

वेळोवेळी टायरमधील हवेचा दाब तपासणे महत्त्वाचे आहे.

 हवेचा दाब तपासा

Picture Credit: Pinterest

हवेचा योग्य दाब राखल्याने तुमची बाईक सुरक्षितपणे आणि सुरळीतपणे चालते. 

योग्य दाब

Picture Credit: Pinterest

बाईकला ‘पल्सर’ हे नाव का दिले?