www.navarashtra.com

Published August 20, 2024

By  Shilpa Apte

तुरटी केसांसाठी फायदेशीर आहे, मात्र योग्य प्रमाणात लावावी. 

Pic Credit -  iStock

तुरटी केसांना लावण्याची योग्य पद्धत आणि फायदे

तुरटी

योग्य प्रमाणातच केसांना तुरटी लावावी अन्यथा नुकसान होऊ शकते

योग्य प्रमाण

.

तुरटीच्या पाण्याने हेअरवॉश करत असाल तर 2 ते 3 चिमूटभर तुरटीची पावडर घ्यावी

हेअरवॉश

थेट तुरटी डोक्याला लावू नये, अन्यथा स्काल्पचे नुकसान होते

स्काल्पचे नुकसान

कोंड्याची समस्या असल्यास तुरटी लावावी, शाम्पूमध्ये मिक्स करून तुरटी लावावी

कोंडा

2 चिमूट तुरटी गुलाबपाण्यात मिस्क करून केसांना लावावी त्यामुळे केसांची वाढ होते

केसांची वाढ

तुरटीची पावडर डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्या, लहान मुलांपासूनही दूर ठेवा. 

दक्षता