व्हिटामीन 'सी'ची मात्रा आवळ्यात सर्वात जास्त असते.
Picture Credit: pinterest
हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी देखील आवळा फायदेशीर आहे.
Picture Credit: pinterest
थंडीच्या दिवसात आवळे खाणं चांगलं मात्र किती आणि कधी हे देखील माहित असायला हवं.
Picture Credit: pinterest
आवळा तब्येतीसाठी चांगला असला तरी त्याचं सेवन प्रमाणात असावं.
Picture Credit: pinterest
दिवसातून एक ते दोन आवळे खाणं फायदेशीर आहे.
Picture Credit: pinterest
आवळा सकाळी उपाशीपोटी सेवन केल्यास अधिक चांगले पोषक तत्व मिळतात.
Picture Credit: pinterest