थंडीमध्ये टायरचं प्रेशर योग्य असल्यास, मायलेज चांगले मिळते
Picture Credit: Pinterest
थंड हवामानात टायर्समध्ये हवेचा दाब 1-2 PSI ने कमी होऊ शकतो
Picture Credit: Pinterest
थंडीत टायरमध्ये प्रेशर जास्त असल्यास टायरचे नुकसान होते
Picture Credit: Pinterest
कमी प्रेशर असल्यास मायलेजवर परिणाम होतो
Picture Credit: Pinterest
प्रेशर कमी असल्यास ते जास्त प्रमाणात घर्षण होते, टायरच्या लाइफवर परिणाम होतो
Picture Credit: Pinterest
थंडीत पुढच्या टायरमध्ये 36 PSI, मागच्या टायरमध्ये 32 PSI असावे
Picture Credit: Pinterest
कारमध्ये छोटा पोर्टेबल एअर पंप ठेवावा, हवा कमी झाल्यास उपयुक्त
Picture Credit: Pinterest