www.navarashtra.com

Published Jan 29,  2025

By  Shilpa Apte

रोज किती चिकन खाणं आरोग्यासाठी फायदेशीर?

Pic Credit -  iStock

प्रोटीन, व्हिटामिन्स, मिनरल्स असतात चिकनमध्ये, मात्र, रोज खाणं योग्य की अयोग्य?

पोषक घटक

तुम्ही जर रोज चिकन खात असाल तर जास्त प्रोटीनचे फॅटमध्ये रुपांतर होते, वजन वाढते

ओबेसिटी

चिकन चांगल्या क्वालिटीचं नसेल तर बॅक्टेरियाचा धोका वाढतो, इंफेक्शन होऊ शकते

बॅक्टेरियल इंफेक्शन

कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढते रोज चिकन खाल्ल्यास, बॅड कोलेस्ट्रॉल वाढल्याने हार्टचे आजार संभवतात

कोलेस्ट्रॉल

बॅड कोलेस्ट्रॉल वाढल्याने रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ लागते, ब्लड सर्कुलेशनवर परिणाम, हार्ट अटॅकचा धोका

आरोग्याला धोका

चिकन डाएटचा भाग असावं, मात्र, रोज खाणं योग्य नाही

हेल्दी डाएट

चिकन खाल्ल्यानंतर कोणताही त्रास जाणवल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा

डॉक्टरांचा सल्ला

रात्रीच्या शिळ्या भातापासून ब्रेकफास्टसाठी बनवा हे चवीष्ट पदार्थ