Published Feb 22, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
गुड कोलेस्ट्रॉल आणि बॅड कोलेस्ट्रॉल असे कोलेस्ट्रॉलचे दोन प्रकार असतात
बॅड कोलेस्ट्रॉल वाढल्याने हार्टचा धोका वाढतो. स्ट्रोक, हृदयविकाराचा धोका उद्भवतो
19 वर्षावरील पुरुषांमध्ये बॅड कोलेस्ट्रॉल 100 mg/dl पेक्षा कमी असावे, गुड कोलेस्ट्रॉल 45 mg/dl पेक्षा जास्त असावे
स्त्रियांमध्ये खराब कोलेस्ट्रॉल 100 mg/dL पेक्षा कमी असावे. गुड कोलेस्ट्रॉल 50 mg/dL पेक्षा अधिक
25 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांमध्ये बॅड कोलेस्ट्रॉल 100 mg/dL पेक्षा कमी असावे. गुड कोलेस्ट्रॉल 40 mg/dL पेक्षा जास्त
हेल्दी आहार आणि व्यायाम महत्वाचा आहे, हिरव्या भाज्या आणि फळे अधिक खा. योगा करा, व्यायाम करा,