डिसेंबरमध्ये Tata आणि Maruti ने डिस्काउंट आणले आहेत.
Picture Credit: Pinterest
Tata आणि Safari साठी 75 हजारांची सूट मिळत आहे, जुन्या मॉडेल्सवर 1 लाखाची सवलत
Picture Credit: Pinterest
ग्राहकांना 25 हजार डिस्काउंट मिळत आहे, प्री-फेसलिफ्टमध्ये 85 हजार सूट
Picture Credit: Pinterest
पेट्रोल आणि CNG व्हेरिएंट्ससाठी 40 हजार डिस्काउंट, जुन्या मॉडेलवर 75 हजार रुपये
Picture Credit: Pinterest
Tiago आणि Tigor च्या 2024 च्या मॉडेल्सवर 35 हजारांची ऑफर
Picture Credit: Pinterest
तब्बल 2.15 लाखांचा डिस्काउंट मिळत आहे, कॅश आणि स्क्रॅप किंवा Exchange चा फायदा
Picture Credit: Pinterest
टर्बो व्हेरिएंट 88 हजार सूट, पेट्रोल व्हेरिएंटवर 35 हजार आणि सीएनजीवर 30 हजार सूट
Picture Credit: Pinterest