www.navarashtra.com

Published On 01 April 2025 By Divesh Chavan

१ लिटर पेट्रोलमध्ये किती चालते Royal Enfield? जाणून घ्या

Pic Credit -   Pinterest

तरुणांमध्ये Royal Enfieldसाठी एक विशेष प्रेम आहे. 

Royal Enfield

नुकतेच या बाईकचा गेल्या महिन्याचा डेटा प्रसिद्ध करण्यात आला आहे.  

डेटा 

रॉयल Enfield चे अनेक मॉडेल उपलब्ध आहेत पण Classic 350 ची गोष्टच वेगळी आहे.

Classic 350

चला तर मग जाणून घेऊयात, Royal Enfield Classic ३५० ही बाईक १ लिटर पेट्रोलमध्ये किती पळते?

१ लिटर 

ही बाईक ४१.५५ किमी/लिटर इतका मायलेज देते. 

मायलेज

गाडीचा मायलेज गाडीची ठेवण आणि रस्त्याच्या स्थितीवरही अवलंबून असते.

मायलेजची वाढ