एक किमीचा रस्ता बनवणे हे विविध गोष्टींवर अवलंबून असते.
Picture Credit: Pinterest
अशावेळी रस्ता कच्चा आहे की पक्का हे देखील महत्वाचे आहे.
ग्रामीण रस्ते बनवताना कमी खर्च येतो.
तर शहरी रस्ते बनवता खर्च जास्त येतो.
1 किमी रस्ता बनवण्यासाठी अंदाजे 1 ते 3 कोटींचा खर्च येतो.
राष्ट्रीय राजमार्ग बनवण्यासाठी हाच खर्च 10 ते 20 कोटींपर्यंत असू शकतो.
तसेच चांगल्या क्वालिटीचे मटेरियल वापरल्याने सुद्धा खर्च वाढू शकतो.