एक ट्रेन चालवण्यासाठी किती खर्च येतो?

Automobile

25 September, 2025

Author:  Mayur Navle

रोज लाखो भारतीय ट्रेनचा प्रवास करत असतात.

ट्रेन

Picture Credit: Pinterest

ट्रेनचा प्रवास हा सर्वात सोयीस्कर पर्याय आहे.

सोयीस्कर पर्याय

मात्र, तुम्ही कधी विचार केला आहे का की एक ट्रेन चालवण्यासाठी किती खर्च येतो?

किती खर्च येतो?

डिझेल इंजिनसाठी डिझेलचा आणि इलेक्ट्रिक इंजिनसाठी वीजेचा मोठा खर्च होतो.

इंधन खर्च

एक इलेक्ट्रिक ट्रेन चालवण्यासाठी 130 रुपये प्रति किलोमीटर इतका खर्च येऊ शकतो.

इलेक्ट्रिक ट्रेन

तर डिझेल ट्रेन चालवण्यासाठी 350 ते 400 रुपये प्रति किलोमीटर इतका खर्च येतो.

डिझेल ट्रेन

ड्रायव्हर, गार्ड, स्टेशन स्टाफ, तंत्रज्ञ व इतर कर्मचारी यांच्या वेतनाचा सुद्धा खर्च अपेक्षित असतो.

मॅन पॉवर खर्च

इंजिन, बोगी, चाके, ट्रॅक्शन व ब्रेकिंग सिस्टीम यांची नियमित तपासणी व दुरुस्त

देखभाल खर्च