Tesla ची लक्झरी कार, किंमत पाहुन बसेल शॉक

Automobile

24 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

प्रगत कंपनी

टेस्ला ही जगातील सर्वात प्रगत इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे.

Picture Credit: Pinterest

टेस्ला

टेस्ला आधुनिक तंत्रज्ञान आणि पर्यावरणपूरक वाहनांनासाठी ओळखली जाते.

Picture Credit: Pinterest

महागड्या कार

टेस्लाच्या सर्वात महागड्या कारबद्दल बोललो तर ती टेस्ला मॉडेल वायएल आहे.

Picture Credit: Pinterest

हा नवीन प्रकार खास मोठ्या कुटुंबासाठी तयार करण्यात आला आहे.

नवीन प्रकार

Picture Credit: Pinterest

यात ६ जण बसण्याची व्यवस्था आहे. ज्यामुळे ते अधिक आरामदायक आहे.

६ जणांची व्यवस्था

Picture Credit: Pinterest

स्टँडर्ड मॉडेलच्या तुलनेत मॉडेल YL च्या व्हीलबेस लांब असल्यामुळे अधिक जागा मिळते.

स्टँडर्ड मॉडेल

\Picture Credit: Pinterest

भारतात एक्स शोरुममध्ये याची किंमत ६१.९९ लाख आहे.

किंमत

Picture Credit: Pinterest

यात इलेक्ट्रिक मोटर असून याची रेंज अंदाजे ६८१ किमी आहे.

रेंज 

Picture Credit: Pinterest

लो गिअरमध्ये जास्त वेळ गाडी चालवल्यास मायलेज कमी होते.

ऑटोपायलट

Picture Credit: Pinterest

बाईकला ‘पल्सर’ हे नाव का दिले?