ग्रह मालिकेतील सर्वात महत्वाचा ग्रह म्हणजे पृथ्वी.
Picture Credit: Pinterest
इतर ग्रहांच्या तुलनेत सजीवांसाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी पृथ्वीवर आहेत.
Picture Credit: Pinterest
समुद्र, जीवसृष्टी असं असंख्य गोष्टींचं वजन पेलणाऱ्या पृथ्वीचं वजन नेमकं आहे तरी किती ?
Picture Credit: Pinterest
असं म्हटलं जातं की, पृथ्वीची निर्मिती 5.4 अब्ज वर्षांपूर्वी झाली.
Picture Credit: Pinterest
नासाच्या म्हणण्यानुसार, पृथ्वीचं वजन 5.97222X1024 किलोग्रॅम आहे.
Picture Credit: Pinterest
याचाच अर्थ पृथ्वीचं वजन साधारणपणे 13.1 सेप्टिलियन पाउंडमध्येही मोजले जाते.
Picture Credit: Pinterest
विशेष म्हणजे इतकी वर्ष होऊनही पृथ्वीच्या वजनात कोणताही फरक पडलेला नाही.
Picture Credit: Pinterest