एका महिन्यात कोंबडी किती अंडी देऊ शकते? 

Lifestyle 

07 June, 2025

Editor: मयुर नवले

अंडीमध्ये अनेक पोषक तत्व असतात, जे आपले शरीर तंदुरुस्त ठेवतात.

अंडी

Picture Credit: Pexels

अनेक जण अंडीला आपल्या डाएटमध्ये समाविष्ट करतात.

डाएट

अंडीमध्ये प्रोटीन, अमिनो ॲसिड, व्हिटॅमिन ए, बी 12 आणि व्हिटॅमिन डी सारखे पोषक तत्व असतात.

पोषक तत्व

अंड्यांच्या सेवनाने आपली हाडं मजबूत होतात.

मजबूत हाडं 

मात्र, तुम्हाला माहीत आहे का की कोंबडी एका महिन्यात  किती अंडी देते?

कोंबडी

एक कोंबडी महिन्याला 25 ते 30  वेळा अंडी देते.

एवढी अंडी!

तेच पोल्ट्री फार्म मधील कोंबड्या एका वर्षात 300 पेक्षा अधिक अंडी देतात.

एका वर्षात..

पाण्याच्या बाटलीचा झाकण ठराविक रंगाचं का असतं?