कारमध्ये 7 ते 8 सीटरमध्ये येते, 7 SRS एअरबॅग्ज आहेत
Picture Credit: Toyota
डिझेल पॉवरट्रेनमध्ये येते, पेट्रोल इंजिन येत नाही
Picture Credit: Toyota
एक्स-शोरूम 18.66 लाखांपासून 25.36 लाख किंमत आहे
Picture Credit: Toyota
ही कार खरेदी करण्यासाठी लोन घेऊ शकता
Picture Credit: Toyota
Crysta Innova या मॉडेलसाठी 1.87 लाख डाउन पेमेंट आहे
Picture Credit: Toyota
पाच वर्ष लोन घेणार असाल तर 9 टक्क्याप्रमाणे 34,850 EMI
Picture Credit: Toyota
हेच तुम्ही 6 वर्षासाठी लोन घेतलं तर 9 टक्क्क्याप्रमाणे 30,259 EMI
Picture Credit: Toyota
तर 7 वर्षांसाठी 9 टक्क्याप्रमाणे लोन घेतल्यास 27 हजार EMI
Picture Credit: Toyota