5G खरंच 4G पेक्षा किती वेगवान आहे?

Science Technology

18 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

5G Internet Speed

5G आल्यानंतर Internet Speed मध्ये मोठा बदल झाल्याचा दावा केला जातो.

Picture Credit: Pinterest

4G Speed

साधारणपणे 4G Speed 20–100 Mbps दरम्यान असते.

Picture Credit: Pinterest

5G मध्ये Speed

तर 5G मध्ये Speed 1Gbps पर्यंत जाऊ शकते!

Picture Credit: Pinterest

याचा अर्थ 5G हे 4G पेक्षा अनेक पट वेगवान असू शकतं.

अनेक पट वेगवान

Picture Credit: Pinterest

Movies आणि Games काही सेकंदांत Download होऊ शकतात.

Download चा स्पीड

Picture Credit: Pinterest

5G मध्ये Latency खूप कमी असते, म्हणजे Response Time जलद मिळतो.

Latency खूप कमी असते

\Picture Credit: Pinterest

Online Gaming आणि Video Calls मध्ये Lag कमी जाणवतो.

Online Gaming

Picture Credit: Pinterest

Smart Cities, Self-Driving Cars आणि IoT Devices साठी 5G महत्त्वाचं मानलं जातं.

5G महत्त्वाचं

Picture Credit: Pinterest

मात्र, 5G Speed Location, Network Coverage आणि Phone Support वर अवलंबून असते.

Phone Support वर अवलंबून

Picture Credit: Pinterest

सर्व ठिकाणी Full 5G Speed मिळत नाही, पण Future Technology साठी हा मोठा बदल मानला जातो!

Future Technology

Picture Credit: Pinterest