Written By: Mayur Navle
Source: Yandex
पिझ्झा हा अनेकांचा आवडती डिश आहे.
पिझ्झा चवीला उत्तम जरी असला तरी याचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
पिझ्झात कॅलरी आणि फॅट अधिक प्रमाणात असते.
खरंतर पिझ्झाच्या टॉपिंग वरून त्याच्या फॅट आणि कॅलरी चा अनुमान लागतो.
अशा त्याचा आज आपण पिझ्झात किती फॅट असतो त्याबद्दल जाणून घेऊया.
खरं तर एखाद्या नॉर्मल पिझ्झा 10 ते 20 ग्राम फॅट असते.
जसे की मशरूम पिझ्झामध्ये 10 ते 20 ग्राम फॅट असते. तर पेपरोनी पिझ्झात 20 ते 30 ग्राम फॅट असते.