तुपाचे सेवन शरीरासाठी खूप फायदेशीर असते.
Picture Credit: Pinterest
तुपाच्या सेवनाने पचन आणि हृदयाचे आरोग्य सुधारते.
मात्र, लक्षात ठेवा की तुपाचे जास्त सेवन नुकसानदायक ठरू शकते.
ज्यांना फॅटी लिव्हर, हृदयरोग आणि कमकुवत पचनशक्ती असेल.
मात्र, दिवसातून किती तूप खावे?
एका व्यक्तीने दिवसातून एक किंवा दोन चमचे तूप खाल्ले पाहिजे.
जर तुम्ही रोज व्यायाम करत असाल तर 2 ते 3 चमचे तूप खावे.
आपल्या आहारात बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.