Published Jan 22, 2025
By Mayur Navle
Pic Credit - iStock
आल्याचा अर्धा ते एक इंचाचा ताजा तुकडा चहासाठी पुरेसा ठरतो.
सौम्य चव हवी असल्यास अर्धा इंच आलं बारीक चिरून किंवा ठेचून टाका.
तीव्र चव हवी असल्यास एक इंच आलं ठेचून टाका.
अर्धा चमचा आल्याचा पेस्ट दोन कप चहासाठी पुरेशी असते.
मसाला चहा बनवत असाल तर आलं थोडं जास्त वापरल्याने चव खुलते.
आलं फक्त चहाला सुगंध देण्यासाठी टाकत असाल, तर त्याचा बारीक तुकडा वापरा..
थंडी-खोकल्यासाठी चहा बनवत असाल, तर 1-1.5 इंच आलं टाका.
या उद्यानासाठी तात्पुरती परवानगी मिळाली पण अद्याप काही गोष्टींची पूर्तता बाकी असल्याने यावर्षी या प्रकल्पाला वेग देऊ असे मनपा आयुक्तांनी सांगितले.