1 लीटर पेट्रोलमध्ये किती किमी?

Bike

15 November 2025

Author:  शिल्पा आपटे

ही देशात सर्वाधिक जास्त प्रमाणात विक्री होणारी बाईक आहे

Hero स्प्लेंडर

Picture Credit:  Pinterest

यामध्ये एअर-कूल्ड, 4 स्ट्रोक, सिंगल सिलेंडर इंजिन आहे

फीचर्स

Picture Credit: Pinterest

पेट्रोल इंजिन 8,000 rpm, 5.9 KW आहे

पेट्रोल इंजिन

Picture Credit: Pinterest

हीरो स्प्लेंडर प्लस 4 प्रकारात आणि 7 रंगांमध्ये उपलब्ध आहे

रंग

Picture Credit: Pinterest

1 लीटर पेट्रोलमध्ये 61 किलोमीटर अंतर धावते, असं सांगण्यात आलंय

किती किमी अंतर?

Picture Credit: Pinterest

9.8 लीटर टाकीची क्षमता आहे, ती पूर्ण भरल्यास 600 किमीपर्यंत आहे

टाकीची क्षमता

Picture Credit: Pinterest

पुढच्या आणि मागच्या बाजूला 130 mm चे ब्रेक आहेत

इंटीग्रेटेड ब्रेक

Picture Credit: Pinterest

या बाइकची एक्स-शोरूम किंमत 73,902 रुपयांपासून सुरूवात आहे

किंमत

Picture Credit: Pinterest