तुम्ही APP कसा वापरता, काय पाहता आणि कोणाशी संवाद साधता, यासह विविध प्रकारची माहिती Instagram गोळा करते.
Picture Credit: pinterest
अकाउंट तयार करताना दिलेले नाव, ई-मेल, मोबाईल नंबर, जन्मतारीख आणि प्रोफाइल माहिती जतन केली जाते.
Picture Credit: pinterest
कोणत्या पोस्टला Like केले, कोणत्या Reels पाहिल्या, किती वेळ पाहिल्या, Comment, Share आणि Save यासारखी माहितीही नोंदवली जाते.
Picture Credit: pinterest
परवानगी दिल्यास तुमचे अंदाजे Location, Device Model, IP Address, ऑपरेटिंग सिस्टम आणि ब्राउझरची माहितीही गोळा केली जाऊ शकते.
Picture Credit: pinterest
Instagram वर तुम्ही कोणते Accounts, Hashtags किंवा Topics Search करता, याची माहितीही सेव्ह केली जाऊ शकते.
Picture Credit: pinterest
तुमच्या आवडी, सर्च हिस्ट्री आणि अॅक्टिव्हिटीच्या आधारे तुम्हाला वैयक्तिकृत (Personalized) जाहिराती दाखवल्या जातात.
Picture Credit: pinterest
Location Permission बंद ठेवा. Ad Preferences तपासा. App Permissions मर्यादित ठेवा. Sensitive Content Control वापरा. Account Privacy Settings नियमित तपासा.
Picture Credit: pinterest
Instagram च्या Accounts Center > Your Information & Permissions मध्ये जाऊन तुमचा डेटा पाहू, डाउनलोड करू किंवा काही माहिती हटवू शकता.
Picture Credit: pinterest