Published On 29 March 2025 By Mayur Navle
Pic Credit - iStock
थायलंडची राजधानी बँकॉक पर्यटकांचे आवडते शहर आहे.
अनेक भारतीय बँकॉक फिरण्यासाठी जात असतात.
थायलंडसाठी भारत हा तिसरा सर्वात मोठा टुरिस्ट मार्केट आहे.
अशातच आज आपण भारतातील 100 रुपयांची किंमत बँकॉकमध्ये किती होते. त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
बँकॉकची करन्सी ही थाई भाट आहे. याला THB नावाने सुद्धा ओळखले जाते. जसे भारतीय रुपयाला. INR नावाने ओळखले जाते.
भारतील 1 रुपयाची किंमत बँकॉकमध्ये 0.40 थाई भाट आहे.
भारतातील 100 रुपयांची किंमत बँकॉकमध्ये 39.77 थाई भाट आहे.
2024 मध्ये तब्बल 21 लाख लोकं थायलंड फिरायला गेले होते.