उन्हाळा सुरु झाला की लगेच सगळेजण आंबे खाण्यास आतुर असतात.
Picture Credit: Freepik
आंबा हा लहानग्यांपासून थोरांपर्यंत, सगळ्यांचा आवडता फळ आहे.
आंब्यात असे काही पोषक तत्व असतात, जे तुमची इम्युनिटी वाढवते.
तसेच आंब्याच्या सेवनाने आपली हाडं आणि शरीर मजबूत होते.
चला जाणून घेऊयात, लहान मुलांनी किती आंबे खाल्ले पाहिजे?
8 ते 10 महिन्याच्या मुलांसाठी 2 ते 3 चमचा आंबा देणे योग्य.
ते 1 वर्षाच्या मुलासाठी छोटा आंबा देणे योग्य.