Honda Activa किती मायलेज देते?

Automobile

13 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

लोकप्रिय दुचाकी

Honda Activa भारतामधील सर्वात लोकप्रिय दुचाकी मानली जाते.

Picture Credit: Pinterest

उत्तम पर्याय

रोजच्या वापरासाठी हा एक उत्तम पर्याय असून उत्तम मायलेज देते.

Picture Credit: Pinterest

Honda Activaचे मायलेज

Honda Activaचे मायलेज साधारणपणे ४५ ते ६० kmpl च्या दरम्यान असते.

Picture Credit: Pinterest

मायलेज अंदाजे ५५ kmpl पर्यंत आहे.

कंपनीनुसार, 

Picture Credit: Pinterest

नवीन Activa मध्ये फ्यूल-इंजेक्शन तंत्रज्ञान दिले आहे.

फ्यूल-इंजेक्शन तंत्रज्ञान

Picture Credit: Pinterest

ही टेक्नोलॉजी मायलेज आणि परफॉर्मन्स दोन्ही सुधारते.

मायलेज आणि परफॉर्मन्स

\Picture Credit: Pinterest

शहरात वाहतुकीमुळे मायलेज कमी होऊ शकते. पण, मोकळ्या रस्त्यावर हे चांगले मायलेज देते.

चांगले मायलेज 

Picture Credit: Pinterest

ड्रायव्हिंग स्टाईलचा मायलेजवर परिणाम होत असून वेळेवर सर्व्हिसिंग केल्याने अधिक मायलेज देते. 

ड्रायव्हिंग स्टाईल

Picture Credit: Pinterest

मर्सिडीजची स्वस्त EV कार कितीला पडेल?