Published Sept 20, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
दूध आरोग्यासाठी फायदेशीर आहे, त्यात अनेक पोषक घटक असतात
दुधामध्ये फक्त कॅल्शियम आणि मॅग्नेशियमच नाही तर लोह, जस्त, व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन डी देखील असते.
एका दिवसात किती दूध प्यावे हे माहितेय?
.
जास्त प्रमाणात दूध पिणं शरीरासाठी नुकसानकारक आहे.
एका व्यक्तीने दिवसभरात 750 मिली दूध प्यावे
रात्री झोपण्यापूर्वी कोमट दूध प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
दूध प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते, दूधात प्रोटीन जास्त असतात
दुधातील एमिनो एसिड, तणाव कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात