Published Oct 28, 2024
By Mayur Navle
Pic Credit - iStock
भारतात कैक विद्यार्थी असतात जे उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशी जात असतात. कॅनडा सुद्धा वियार्थ्यांचा आवडता देश आहे.
भारत आणि कॅनडात नेहमी तणावाचे संबंध असतात. ज्याचा परिणाम तेथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर होतो.
म्हणूनच आज आपण कॅनडा भारतीय विद्यार्थ्यांच्या फीवर आपली किती झोळी भरत असतो याबद्दल जाणून घेणार आहोत.
कॅनडात 2 लाख 30 हजार भारतीय विद्यार्थी शिकत आहेत, ज्यात पंजाबच्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे.
तेच अन्य देशातील विद्यार्थ्यांची संख्या ही भारतापेक्षा कमी आहे.
.
कॅनडातील स्थानिक विद्यार्थ्यांपेक्षा भारतीय विद्यार्थी अधिक फी देतात.
कॅनडा दरवर्षी भारतीय विद्यार्थ्यांच्या फी वर अंदाजे 2.10 लाख कोटींची कमाई करतो.
माहितीनुसार, भारतीय विद्यार्थी कॅनडाच्या अर्थव्यवस्थेत 20% योगदान देत असतात.