सध्याच्या काळात सोशल मीडियाद्वारे अनेक लोक कमाई करू शकतात
Picture Credit: Pinterest
फेसबूक, इंस्टाग्राम आणि युट्यूबद्वारे क्रिएटर्स कमाई करत आहेत
Picture Credit: Pinterest
फेसबुक व्हिडिओंमधून पैसे कमवण्यासाठी फेसबुक मोनेटायझेशन प्रोग्रामचा भाग असणं आवश्यक आहे
Picture Credit: Pinterest
तसेच तुम्हाला तुमच्या पेजवर विशिष्ट संख्येने फॉलोअर्स असणे आवश्यक आहे
Picture Credit: Pinterest
असा प्रश्न आहे की, फेसबूक 5 हजार व्ह्यूजवर किती पैसे देते?
Picture Credit: Pinterest
फेसबुकवरून सरासरी 5 हजार व्ह्यूजवर तुम्ही 50 ते 200 रुपये कमवू शकता
Picture Credit: Pinterest
ही कमाई लाइक्स, कमेंट्स, शेअर्सवर अवलंबून असते
Picture Credit: Pinterest
तुमचे व्ह्युव्हर्स अमेरिका, युरोपसारख्या देशांचे असतील तर ही रक्कम जास्त असू शकते
Picture Credit: Pinterest