रस्त्यावर वाहन चालवताना वाहतुकीचे नियम पाळणे अत्यंत महत्वाचे आहे.
Picture Credit: Pexels
यात प्रत्येक वाहन चालकाकडे पोल्यूशन सर्टिफिकेट असणे अनिवार्य आहे.
जर तुमच्याकडे पोल्यूशन सर्टिफिकेट नसल्यास तुम्हाला 10,000 रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.
या सर्टिफिकेटमुळे समजते की तुमच्या वाहनातून निघणारा धूर योग्य लिमिटमध्ये आहे की नाही.
या पोल्यूशन सर्टिफिकेटची व्हॉलिडिटी 1 वर्षापर्यंत असते.
अशातच आज आपण जाणून घेऊयात की या पोल्यूशन सर्टिफिकेटसाठी किती पैसे भरावे लागतात.
एखाद्या कारच्या वर्षभराच्या Pollution Certificate साठी 110 रुपये लागतात.
तर बाईकसाठी 80 रुपये लागतात.
डिझेल कारसाठी तुम्हाला 140 रुपये भरावे लागेल.