आजच्या काळात अनेक जण पैसे भरताना ऑनलाइन पेमेंट करताना दिसतात.
Picture Credit: Pinterest
मात्र, रोजच्या आर्थिक व्यवहारांसाठी कॅशही महत्वाची.
मात्र, अनेकदा प्रश्न विचारला जातो की तुमच्या घरात किती रोख रक्कम असावी?
Income tax विभागाने रोख रक्कमेबाबत कोणतेही लिमिट प्रसारित केलेले नाही.
तुम्ही तुमच्या घरात लाखो रुपये ठेवू शकता. मात्र, तो पैसा तुम्ही योग्य मार्गाने कमावलेला पाहिजे.
मात्र, जर तुम्ही चुकीच्या मार्गाने पैसा कमावला तर तुमच्यावर कारवाई होणार.